बघतोस काय मुजरा करचा टिझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2016 16:37 IST2016-08-16T11:07:25+5:302016-08-16T16:37:25+5:30
महाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे. जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं? अशा अनेक प्रश्नांवर बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
.jpg)
बघतोस काय मुजरा करचा टिझर प्रदर्शित
म ाराष्ट्राचं वैभव छत्रपती शिवाजी महाराजांची गड अन किल्ले... काय अवस्था करुन ठेवली आहे. जिथे महाराजांनी आणि मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वत:चं रक्त सांडलं तिथे बसून दारु प्यावी, गुटखा खाऊन थुकावं हा विचार कुठून येत असेल? इंग्रजानी इतिहास कसा जपून ठेवला आहे. आपल्याकडे होईल का असं? अशा अनेक प्रश्नांवर बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हे या चित्रपटाच्या टीझरमधून दाखविण्यात आले आहे. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाची छोटीशी झलक सोशल मिडीयावर प्रदर्शित झाली आहे.