गोष्ट तशी गंमतीची हे नाटक आता, गुजरातीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2016 12:22 PM2016-08-12T12:22:18+5:302016-08-12T17:52:18+5:30

रंगभूमीवर सध्या मराठी नाटकांची चलती सुरू आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील देशभरात गाजत आहे. मराठी नाटक आता, इंग्रजी, गुजराती ...

This play is the story of Gammari, now in Gujarati | गोष्ट तशी गंमतीची हे नाटक आता, गुजरातीमध्ये

गोष्ट तशी गंमतीची हे नाटक आता, गुजरातीमध्ये

googlenewsNext
गभूमीवर सध्या मराठी नाटकांची चलती सुरू आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील देशभरात गाजत आहे. मराठी नाटक आता, इंग्रजी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये येत आहे. असेच एक मराठी नाटक आता, गुजरातीमध्ये येणार आहे. गोष्ट तशी गंमतीची असे या नाटकाचे नाव आहे. हे मराठी नाटक सध्या लोकप्रिय होऊ लागले आहे. या नाटकमध्ये शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम या कलाकारांचा समावोश आहे. तर गुजरातीमध्ये या नाटकाचे नाव गुजरातीमध्ये रेडी स्टेडी गो असे आहे.  सोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन निर्मित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे तर लिखान  मिहिर राजदा लिखित यांनी केले आहे. 


Web Title: This play is the story of Gammari, now in Gujarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.