Filmy Stories रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे. ...
१९८९ मध्ये स्मिता तळवळकर यांनी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला आणि दिग्दर्शनाची सर्व सूत्रे कांचन नायक यांच्या हाती सोपवली. ...
अंकुश चौधरीच्या पत्नीचा सुबोध भावे व प्रसाद ओकसोबतचा क्षण हा चित्रपट खूप गाजला होता. बऱ्याच वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासून आहे लांब ...
बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींच्या मदतीची चर्चा झाली. पण मराठमोळा अभिनेता देखील गरजूंसाठी काम करताना दिसत आहे. हा अभिनेता आहे लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' सिनेमातील सल्या म्हणजे अरबाज शेख. ...
अनंत मिराशी यांनी दुर्वांची जुडीमधील साकारलेल्या बाळू आपटेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. ...
सई सध्या सिंगल असली तरी काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. पण काही कारणास्तव त्यांनी दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. ...
वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटात नेहमीच सोज्वळ आणि बबली गर्लच्या भूमिका निभावल्या पण त्यांनी केलेल्या या फोटोशूटमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. ...
तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. तिच्या या नव्या अवताराची जोरदार चर्चा आहे. ...
सौरभची पत्नी बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...
नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. ...