मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टमधून ती पोस्ट पाहणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांना काही ना काही सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. ...
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही अमृताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मराठी आणि हिंदी सिनेमांसह रियालिटी शो तसंच काही शोचं सूत्रसंचालनही तिने केले. ...