गायिका सावनी म्हणते, “वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरू वीणा सदस्रबुध्दे ह्यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून ह्या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे. ...
अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. ...
नववधूप्रमाणे नटलेल्या आणि साजश्रृंगार केलेल्या सोनालीचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. लाल रंगाच्या लेंहग्यामध्ये सोनालीचं सौंदर्यं आणखीनच खुलून गेले आहे. ...