Join us

Filmy Stories

सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ देखील आहे मोठा अभिनेता व दिग्दर्शक; वाचा, त्याच्याबद्दल - Marathi News | Sukanya Kulkarni mone's brother sanjay jadhav is also a big actor and director; Read on, know about him | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुकन्या कुलकर्णी यांचा भाऊ देखील आहे मोठा अभिनेता व दिग्दर्शक; वाचा, त्याच्याबद्दल

अशी निःस्वार्थी नाती आजकाल खूप कमी बघायला मिळतात... ; ‘आभाळमाया’ याच मालिकेच्या सेटवर सुकन्या यांना त्यांना भाऊ भेटला होता. ...

सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे झळकणार 'अधांतरी'मध्ये - Marathi News | Siddharth Chandekar and Parna Pethe will be seen in 'Adhantari' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठे झळकणार 'अधांतरी'मध्ये

अधांतरी ही काहीशी मजेशीर प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी रोमँटिक कॉमेडी ड्रामा कथा आहे. ...

तेजस्विनी पंडितचा ‘स्वॅग’! तुफान व्हायरल होत आहेत हे फोटो - Marathi News | marathi actress tejaswini pandits swag share her new photos | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनी पंडितचा ‘स्वॅग’! तुफान व्हायरल होत आहेत हे फोटो

तेजस्विनी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री. सध्या तिने शेअर केलेल्या फोटोंची जबरदस्त चर्चा रंगलीये. ...

क्लॅप बॉय बनला दिग्दर्शक, 'जिप्सी'सिनेमाचे दिग्दर्शन करणार, लवकरच शूटिंगला सुरुवात - Marathi News | Clap boy Became Director, Here's the teaser Shashi Khandare's First Debut directional movie Gypsy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :क्लॅप बॉय बनला दिग्दर्शक, 'जिप्सी'सिनेमाचे दिग्दर्शन करणार, लवकरच शूटिंगला सुरुवात

आतापर्यंत २५ हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक  दिग्दर्शक अशा विविध जवाबदाऱ्या निभावल्यानंतर शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शक म्हणून आपला पहिला चित्रपट करत आहेत. ...

नव्या फोटोशूटमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला ओळखणं झालं होतं कठीण, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | In the new photoshoot, it was difficult to recognize this actress from Marathi Cineindustry. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नव्या फोटोशूटमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला ओळखणं झालं होतं कठीण, फोटोंना मिळतेय पसंती

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटला मिळतेय चाहत्यांची पसंती ...

'सिटी ऑफ ड्रीम्स' मधून या मराठी अभिनेत्याची सरप्राईज एन्ट्री, कोण आहे 'तो'? - Marathi News | city of dreams season 2 adinath kothare Surprise Entry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सिटी ऑफ ड्रीम्स' मधून या मराठी अभिनेत्याची सरप्राईज एन्ट्री, कोण आहे 'तो'?

'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते ...

अप्सरा ! मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकिनी लुक, फोटो व्हायरल  - Marathi News | sonalee kulkarni bikini photo at maldives enjoys vacation with husband | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अप्सरा ! मालदीवमध्ये सोनाली कुलकर्णीचा बोल्ड बिकिनी लुक, फोटो व्हायरल 

Sonalee Kulkarni at Maldives : सोनालीनं मालदिव व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

अभिनेता स्वप्नील जोशीच्या पत्नीला पाहिलंत का ?, लाइमलाइटपासून राहते दूर - Marathi News | Did you see actor Swapnil Joshi's wife? Stays away from limelight | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता स्वप्नील जोशीच्या पत्नीला पाहिलंत का ?, लाइमलाइटपासून राहते दूर

स्वप्नील जोशीचे लग्न जमण्यापासून लग्न होईपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी आहे. ...

मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज पाहिला का? सोशल मीडियावर वेधले लक्ष - Marathi News | Mitali Mayekar Bold Photoshoot Moments To Make You Fall In Love | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज पाहिला का? सोशल मीडियावर वेधले लक्ष

अभिनेत्री मिताली मयेकर आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. ...