Join us

Filmy Stories

चक्क ! मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अभिनेत्रीचे फोटोशूट, मोहक सौंदर्य पाहून मिळतायेत अशा प्रतिक्रीया - Marathi News | Awesome! Mansi Naik photoshoot on Mumbai-Pune Express Highway | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :चक्क ! मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर अभिनेत्रीचे फोटोशूट, मोहक सौंदर्य पाहून मिळतायेत अशा प्रतिक्रीया

मानसी नाईक ​एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच उत्तम डान्सरही आहे. रुपेरी पडद्यावर हटके अंदाजात पाहायला अगदी त्याच प्रमाणे खऱ्या आयुष्यातही तिचा हटके अंदाज पाहून चाहते फिदा होतात. ...

आर्चीच्या परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय खूप चर्चा - Marathi News | The tremendous transformation of Archie's parsha, Luke's hot talk | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आर्चीच्या परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय खूप चर्चा

आकाश ठोसरच्या लेटेस्ट लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. ...

धक्कादायक! ५०च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री वृद्धाश्रमात जगतेय हलाखीचे जीवन - Marathi News | Shocking! This famous actress of 50's lives a miserable life in an old age home | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :धक्कादायक! ५०च्या दशकातील ही प्रसिद्ध अभिनेत्री वृद्धाश्रमात जगतेय हलाखीचे जीवन

१९५०च्या दशकात आपल्या अभिनय कौशल्याने या मराठमोळ्या अभिनेत्रीने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. ...

निळ्या बनारसी साडीतील अप्सरेचे फोटो... दिसतेय झक्कास...! - Marathi News | sonalee kulkarni wore banarasi saree see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :निळ्या बनारसी साडीतील अप्सरेचे फोटो... दिसतेय झक्कास...!

Sonalee Kulkarni : निळ्या बनारसी साडीतील सोनालीची एक एक अदा वेड लावणारी आहे. ...

वय केवळ आकडाच! ऐश्वर्या नारकरने केलं बोल्ड फोटोशूट - Marathi News | marathi actress aishwarya narkar latest photoshoot pretty look see photos | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वय केवळ आकडाच! ऐश्वर्या नारकरने केलं बोल्ड फोटोशूट

Aishwarya narkar: मराठीच नव्हे तर ऐश्वर्याने अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. ...

Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना - Marathi News | marathi actresss Hemangi Kavi reacts on sakinaka rape case mumbai | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Sakinaka rape case : 'तिचीच चूक असणार!'; हेमांगी कवीने व्यक्त केल्या भावना

Sakinaka rape case : साकीनाका परिसरात एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुषपणे एका टेम्पोचालकाने लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ...

रिंकू बनली ‘मॉडेल’ अन् पप्पा बनले ‘फोटोग्राफर’; पाहा, आर्चीचं जबदस्त फोटोशूट - Marathi News | sairat fame Rinku Rajguru beautiful photoshoot click by her father | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रिंकू बनली ‘मॉडेल’ अन् पप्पा बनले ‘फोटोग्राफर’; पाहा, आर्चीचं जबदस्त फोटोशूट

रिंकूने तिचं एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे... तिचे हे फोटो तिच्या पप्पांनी क्लिक केले आहेत. ...

जशी माय तशी लेक! सोनाली खरेच्या मुलीचे 'हे' ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच - Marathi News | marathi actress sonali khare daughter Sanayaah Anand photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :जशी माय तशी लेक! सोनाली खरेच्या मुलीचे 'हे' ग्लॅमरस फोटो एकदा पाहाच

Sanayaah Anand : सोनालीच्या लेकीचं नाव सनाया आनंद असून ती देखील आपल्या आईप्रमाणे लोकप्रिय होत आहे. ...

युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण - Marathi News | 'Seth Manus' on YouTube is now on the silver screen; Vinayak Mali's debut in the art world with the film 'Yaa' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :युट्युबवरचा 'शेठ माणूस' आता रुपेरी पडद्यावर; 'या' चित्रपटातून विनायक माळीचं कलाविश्वात पदार्पण

Vinayak mali : युट्यूब गाजवणाऱ्या या आगरी किंगला रुपेरी पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ...