Join us

Filmy Stories

या फोटोतील 'निरमा' गर्लला ओळखलंत का?, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you recognize the 'Nirma' girl in this photo ?, now a famous actress in Marathi Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :या फोटोतील 'निरमा' गर्लला ओळखलंत का?, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री

वॉशिंग पावडर निरमा ही जाहिरात आणि त्यामध्ये गोल-गोल फिरणारी एनिमेटेड मुलगी या अभिनेत्रीला बालपणी खूप आवडायची. ...

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर मयूर वैद्य लवकरच अडकणार लग्नबेडीत, भावी पत्नी दिसते खूप सुंदर! - Marathi News | Mayur Vaidya, a famous choreographer in Marathi Cineindustry, is getting married soon, his future wife looks very beautiful! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरियोग्राफर मयूर वैद्य लवकरच अडकणार लग्नबेडीत, भावी पत्नी दिसते खूप सुंदर!

नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ...

'अजिंक्य'चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Ajinkya Marathi Movie Trailer Out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अजिंक्य'चा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अजिंक्यच्या भूमिकेत असलेला भूषण प्रधानचा "कॉर्पोरेट लूक" सर्वांचे लक्ष वेधून घेतो, त्यासोबत असलेली प्रार्थना तितकीच सुंदर आणि सोज्वळ दिसते. ...

‘फनरल’ मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा - Marathi News | Fanaral Marathi Movie set to shine at IFFI 2021 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘फनरल’ मराठी चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

‘फनरल’ चित्रपटाच आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होतांना दिसतय. ...

प्रविण तरडेंचा करारी बाणा; 'पांडू'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi upcoming movie pandu actor pravin tarde new look viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रविण तरडेंचा करारी बाणा; 'पांडू'मध्ये साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका

Pravin tarde: आजवरच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले प्रविण तरडे लवकरच 'पांडू' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

नैतिकता व महत्त्वाकांक्षांची अनोखी कथा असलेला 'चुंबक' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्‍ज - Marathi News | 'Magnet', a unique story of ethics and ambition, is ready for release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :नैतिकता व महत्त्वाकांक्षांची अनोखी कथा असलेला 'चुंबक' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्‍ज

'चुंबक' ही किशोरवयीन रेस्‍टॉरण्‍ट कामगार बाळू याची आधुनिक काळातील कथा आहे. ...

झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos - Marathi News | marathi actress Urmila Nimbalkar baby boy naming ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :झोकात पार पडलं उर्मिला निंबाळकरच्या लेकाचं बारसं; पाहा Photos

Urmila Nimbalkar: "बाळामुळे घराचं गोकुळ होतं, असं का म्हणतात, ते आज कळलं, एका मऊसुत सशानं आमच्या सर्वांच्या आयुष्यात अथांग सुख आणलंय!", असं कॅप्शन देत उर्मिलाने तिच्या बाळाचं नाव सांगितलं. ...

शिमरी गोल्डन ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा जलवा, SEE LATEST PICS - Marathi News | Sonalee Kulkarni killer photoshoot in a Goldnr shimmry dress, SEE LATEST PICS | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिमरी गोल्डन ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णीचा जलवा, SEE LATEST PICS

अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक नृत्याने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. ...

तेजस्विनी पंडितच्या ब्लॅक एंड गोल्डन ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Tejaswini Pandits black and golden look amazes fans, goes crazy, check here | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनी पंडितच्या ब्लॅक एंड गोल्डन ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी

वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी पंडित दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी तेजस्विनी सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टिव असते. ...