Join us

Filmy Stories

Exclusive : लंडनमध्ये पार पडणार सोनाली कुलकर्णीचा लग्नसोहळा, कसा? ‘अप्सरे’कडूनच ऐका... - Marathi News | Exclusive Interview marathi actress Sonalee Kulkarni talk abour her marriage | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive : लंडनमध्ये पार पडणार सोनाली कुलकर्णीचा लग्नसोहळा, कसा? ‘अप्सरे’कडूनच ऐका...

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीनं गेल्यावर्षी 7 मे रोजी कुणाल बेनोडकरशी लग्नगाठ बांधली होती. येत्या 7 मे रोजी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सोनाली व कुणाल पुन्हा विधिवत लग्न करणार आहेत. ...

Photos : फक्त तू आणि काही नाही..., सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते फिदा - Marathi News | marathi actress sai tamhankar glamarous photoshooot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Photos : फक्त तू आणि काही नाही..., सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहते फिदा

Sai Tamhankar : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकतंच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. ...

Sharad Ponkshe "व्वा राजसाहेब... मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे विचार मांडले," शरद पोक्षेंकडून कौतुक - Marathi News | marathi actor sharad ponkshe praises mns leader raj thackeray after aurangabad rally commented on twitter | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Sharad Ponkshe "व्वा राजसाहेब... मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे विचार मांडले," शरद पोक्षेंकडून कौतुक

Sharad Ponkshe : राज ठाकरे यांच्या सभेनंतर उत्तम अभिनय आणि परखड मतं मांडणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. ...

'Bigg boss'फेम जय दुधाणेकडे चित्रपटांच्या रांगा; 'शनिवार वाडा'नंतर आणखी एका चित्रपटात लागली वर्णी - Marathi News | bigg boss marathi 3 fame jay dudhane will play important role in the film gadad | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'Bigg boss'फेम जय दुधाणेकडे चित्रपटांच्या रांगा; 'शनिवार वाडा'नंतर आणखी एका चित्रपटात लागली वर्णी

Jay dudhane: बिग बॉसच्या घरात असताना जयला महेश मांजरेकरांनी त्यांच्या 'शनिवार वाडा' या आगामी चित्रपटाची ऑफर दिली. या ऑफरनंतर तो काही म्युझिक अल्बममध्येही झळकला. ...

आणखी एका चिमुरडीची होणार मराठी सिनेइंडस्ट्रीत एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Another childactress will be entering Marathi Cine industry, find out who she is. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आणखी एका चिमुरडीची होणार मराठी सिनेइंडस्ट्रीत एंट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

सध्या छोट्या पडद्या असो किंवा मोठ्या पडदा बाल कलाकारांचा ट्रेंड सुरु झालाय. प्रत्येक लोकप्रिय मालिकेमध्ये एखाद दुसरा तरी बालकार आहेच. ...

‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर रिलीज, अंकुश चौधरी साकारणार शाहीद साबळे यांची भूमिका - Marathi News | director kedar shinde biopic on shahir sable maharashtra shahir Ankush Chaudhari Play a role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘महाराष्ट्र शाहीर’चा टीझर रिलीज, अंकुश चौधरी साकारणार शाहीद साबळे यांची भूमिका

Maharashtra Shahir Teaser Release : दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा घेऊन येत आहेत. ...

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding : शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actor Virajas Kulkarni and shivani rangole mehndi ceremony video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा खास व्हिडीओ

Virajas Kulkarni Shivani Rangole Mehndi : मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी रांगोळेच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी लागली आहे. ...

Photos: सिनेसृष्टीपासून कोसोदूर आहे स्पृहा जोशीचा नवरा; जाणून घ्या त्याच्याविषयी - Marathi News | know about marathi actress spruha joshi husband varad laghate | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Photos: सिनेसृष्टीपासून कोसोदूर आहे स्पृहा जोशीचा नवरा; जाणून घ्या त्याच्याविषयी

Spruha Joshi: स्पृहा-वरदचं लव्ह मॅरेज असून त्यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. ...

'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'या' दिवशी उलगडणार इतिहासाची पानं - Marathi News | marathi actor director pravin tardes upcoming movie baloch poster released | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बलोच'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; 'या' दिवशी उलगडणार इतिहासाची पानं

Baloch:पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांनी कथा या चित्रपटातून उलगडली जाणार आहे. ...