Join us

Filmy Stories

प्राजक्ता माळीचे ‘ते’ फोटो पाहून तापलं वातावरण, असं काय होतं की चाहत्यांनी केलं ट्रोल - Marathi News | marathi actess prajakta mali latest photoshoot in saree troll | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळीचे ‘ते’ फोटो पाहून तापलं वातावरण, असं काय होतं की चाहत्यांनी केलं ट्रोल

Prajakta Mali : होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला. ...

समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress sameera gujar upcoming movie i am sorry Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :समीरा गुजरचं रुपेरी पडद्यावर पदार्पण; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Sameera gujar: समीरा गुजर यांचा कलाविश्वातील वावर आता पूर्वीपेक्षा कमी झाला आहे. मात्र, आता पुन्हा दमाने त्या चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाल्या आहेत.  ...

याचा आज मुहूर्त करतो आहोत.. म्हणत मराठमोळ्या तेजस्विनी पंडितने केली नव्या इनिंगला सुरुवात - Marathi News | Tejaswini Pandit started a new innings as a producer | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :याचा आज मुहूर्त करतो आहोत.. म्हणत मराठमोळ्या तेजस्विनी पंडितने केली नव्या इनिंगला सुरुवात

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे तेजस्विनी पंडीत (Tejaswini Pandit)ने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली ...

Mangalayam!!! शिवानी- विराजसच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ; पाहा या जोडीचं विधीवत लग्न - Marathi News | Virajas Kulkarni Shivani Rangole full Wedding short video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवानी- विराजसच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ; पाहा या जोडीचं विधीवत लग्न

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: या व्हिडीओमध्ये विराजस-शिवानीच्या एन्ट्रीपासून ते लग्नातील सगळ्या विधींपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आली आहे. ...

बाबो..! विना ब्लाउज प्राजक्ता माळीने नेसली साडी, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | Prajakta Mali wearing sari without blouse, photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :बाबो..! विना ब्लाउज प्राजक्ता माळीने नेसली साडी, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकणार लग्नबेडीत - Marathi News | After Shivani Rangole and Virajas Kulkarni, now this actor from Marathi Cineindustry will get involved in marriage | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकणार लग्नबेडीत

आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. ...

उर्मिला कानेटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारेची हटके 'प्यारवाली लव्हस्टोरी'!, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Urmila Kanetkar-Kothare and Adinath Kothare's 'Loving Love Story' !, Learn about it | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :उर्मिला कानेटकर-कोठारे आणि आदिनाथ कोठारेची हटके 'प्यारवाली लव्हस्टोरी'!, जाणून घ्या याबद्दल

Urmila Kothare and Adinath Kothare Love Story: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिचा आज वाढदिवस आहे. उर्मिला आणि आदिनाथ मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. ...

'इंडियन आयडल मराठी'मधील या स्पर्धकाला लागली लॉटरी!, थेट सिनेमात मिळाली मुख्य भूमिका - Marathi News | This contestant from 'Indian Idol Marathi' got a lottery !, got the lead role in a live movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'इंडियन आयडल मराठी'मधील या स्पर्धकाला लागली लॉटरी!, थेट सिनेमात मिळाली मुख्य भूमिका

Indian Idol Marathi: 'इंडियन आयडल मराठी'च्या पहिल्या पर्वामधील एका स्पर्धकाला तर चक्क लॉटरी लागली आहे आणि तेही रुपेरी पडद्यावर झळकण्याची. ...

प्राजक्ता माळीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, राज्यपालांच्या हस्ते मिळाला 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कार - Marathi News | Prajakta Mali receives 'Kamala Rising Star' award from Governor | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्राजक्ता माळीच्या शिरपेचात मानाचा तुरा!, राज्यपालांच्या हस्ते मिळाला 'कमला रायझिंग स्टार' पुरस्कार

Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीला नुकताच राज्यपाल भगतसिंग कोशारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते कमला रायझिंग स्टार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...