Join us

Filmy Stories

पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर..., Ketaki Chitaleवर संतापल्या अभिनेत्री सविता मालपेकर - Marathi News | actress savita malpekar on ketaki chitale offensive fb post on sharad pawar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर..., केतकी चितळेवर संतापल्या सविता मालपेकर

Ketaki Chitale, Savita Malpekar : अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकारण ढवळून निघालं आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी अतिशय तीव्र प्रति ...

Dharmaveer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'धर्मवीर'चं राज्य, तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Prasad oak starrer anand dighe dharmaveer marathi movie 3 day box office collection | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Dharmaveer Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'धर्मवीर'चं राज्य, तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमागृहात जाऊन ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा पाहत आहेत. ...

Raanbaazaar Teaser :  तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...,‘रानबाजार’मधील प्राजक्ता माळीचा बोल्ड लुक पाहून भडकले फॅन्स - Marathi News | Raanbaazaar Teaser sosial media users trolls marathi actress Prajakta Mali | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...,‘रानबाजार’मधील प्राजक्ता माळीचा बोल्ड लुक पाहून भडकले फॅन्स

Raanbaazaar Teaser : ‘कुठे ते सोज्वळ मराठी चित्रपट आणि कुठे ही दळभद्री विकृती...’; ‘रानबाजार’चा बोल्ड टीझर पाहून चाहते नाराज, अशा दिल्या प्रतिक्रिया ...

'बिल्कुल अपने बाप पे गया है'; गश्मीर महाजनीच्या लेकाचा क्यूट व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actor gashmeer mahajani son cute video viral | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बिल्कुल अपने बाप पे गया है'; गश्मीर महाजनीच्या लेकाचा क्यूट व्हिडीओ व्हायरल

Gashmeer Mahajani गश्मीरने त्याच्या चिमुकल्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

मराठमोळी ही अभिनेत्री झळकणार साउथच्या सिनेमात, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर करतेय कमबॅक - Marathi News | This Marathmoli actress will be seen in South movies, making a comeback after a long hiatus | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळी ही अभिनेत्री झळकणार साउथच्या सिनेमात, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर करतेय कमबॅक

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने मराठी मालिका, चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी मालिकेत काम केले आहे. ...

Dharmaveer Movie : अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray watched Dharmaveer , a film based on late Anand Dighe | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अन् ‘धर्मवीर’चा शेवट न पाहताच मुख्यमंत्री थिएटरमधून बाहेर पडले, म्हणाले...

Dharmaveer Mukkam Post Thane : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’  या  सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आहे. ...

साध्याभोळ्या भाऊची ग्लॅमरस लेक; बिंधास्त फोटोशूट करुन अभिनेत्रींनाही टाकतीये मागे - Marathi News | tv show chala hawa yeu dya fame bhau kadam daughter mrunmayee kadam photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :साध्याभोळ्या भाऊची ग्लॅमरस लेक; बिंधास्त फोटोशूट करुन अभिनेत्रींनाही टाकतीये मागे

Bhau kadam daughter:यात सध्या त्यांच्या थोरल्या लेकीचे फोटो चर्चेत येत आहेत. भाऊची मोठी मुलगी सोशल मीडियावर सक्रीय असून ती लोकप्रिय युट्यूबर आहे. ...

Sonalee Kulkarni : मॅक्सिकोच्या या अलिशान रिसॉर्टमध्ये आहे ‘अप्सरे’चा मुक्काम, एक दिवसाचं भाडं माहितीये? - Marathi News | marathi actress sonalee kulkarni enjoying holidays with husband in mexico | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :PICS : मॅक्सिकोच्या या अलिशान रिसॉर्टमध्ये आहे ‘अप्सरे’चा मुक्काम, एक दिवसाचं भाडं माहितीये?

Sonalee Kulkarni Photos: मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या मॅक्सिकोत तिसरा हनिमून साजरा करतेय. या तिसऱ्या हनिमूनचे काही फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता सोनालीनं नवे फोटो शेअर केले आहेत. ...

RaanBaazaar Teaser : तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर - Marathi News | Tejaswini Pandit prajakta mali new marathi series raanbaazaar teaser | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनी पंडित व प्राजक्ता माळीची आत्तापर्यंतची सर्वात बोल्ड सीरिज; पाहा, ‘रानबाजार’चा टीझर

Marathi Web Series RaanBaazaar Teaser Out : वेबविश्वाला हादरवून टाकणारा... मराठीतला आजपर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर..., तुम्ही पाहिलात का? ...