Join us

Filmy Stories

'..त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं आहे'; अभिनेता मंगेश देसाईच्या गाडीचा भीषण अपघात - Marathi News | marathi actor mangesh desai car accident in vashi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'..त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं आहे'; अभिनेता मंगेश देसाईच्या गाडीचा भीषण अपघात

Mangesh desai: अचानक ब्रेक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ...

PHOTOS : काय केस, काय चेहरा, काय लुक.... ओक्के आहे सगळं! प्राजक्ता माळीचा ‘वसंतसेना’ लुक पाहून चाहते घायाळ!! - Marathi News | marathi actress Prajakta Mali share her new look in black saree | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :काय केस, काय चेहरा, काय लुक....ओक्के आहे सगळं...! प्राजक्ताचा लुक पाहून चाहते घायाळ!!

Prajakta Mali : होय, नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्स पाऊस पडला, चाहते अक्षरश: तिच्या या फोटोंवर फिदा झालेत... ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू फेम दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रेच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Did you see 'Ashi Hi Banwa banvi' fame Shantanu Aka late actor Siddharth Ray's wife? She is a famous actress | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू फेम दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रेच्या पत्नीला पाहिलंत का?, ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री

Ashi Hi Banwa Banawi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेने जगाचा निरोप घेतला. ...

"शब्द सुचत नाहीत...मला पांडुरंग असा भेटला", स्वप्निल जोशीची पोस्ट चर्चेत ! - Marathi News | Marathi actor Swapnil joshi write post on pandharpur wari | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"शब्द सुचत नाहीत...मला पांडुरंग असा भेटला", स्वप्निल जोशीची पोस्ट चर्चेत !

अभिनेता स्वप्नील जोशी यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला. ...

मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईचा पुढाकार - Marathi News | CM provides financial assistance for medical treatment of costume artist's son, Mangesh Desai's initiative | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मुख्यमंत्र्याकडून रंगभूषा कलाकाराच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत, मंगेश देसाईचा पुढाकार

Mangesh Desai : धर्मवीर चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते मंगेश देसाई यांनी त्यांच्यातल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. ...

जुलै-ऑगस्टमध्ये मराठी सिनेमांचे सिक्वेलराज, एक नाही दोन नाही तर तब्बल पाच सिक्वेल्स करणार रसिकांचं मनोरंजन - Marathi News | In July-August, Timepass 3, Dagadi Chaawl 2, takatak 2 this marathi movie sequels will entertain the audience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :जुलै-ऑगस्टमध्ये मराठी सिनेमांचे सिक्वेलराज, एक नाही दोन नाही तर तब्बल पाच सिक्वेल्स करणार रसिकांचं मनोरंजन

'टाईमपास ३', 'दे धक्का २', 'टकाटक २', 'दगडी चाळ २' आणि 'बॉईज ३' असे एकूण पाच मराठी चित्रपटांचे सिक्वेल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. ...

मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो - Marathi News | Did you see Mrunmayee Deshpande's mother? She looks so beautiful, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मृण्मयी देशपांडेच्या आईला पाहिलंत का?, दिसायला आहे तिच्या इतकीच सुंदर, पाहा फोटो

Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Apsara Sonali Kulkarni's share a post related on her Tamasha Live movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Tamasha Live :‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, तिच्या ग्लॅमरस फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!! - Marathi News | Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde shared bold photos, See her Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, तिच्या ग्लॅमरस फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!!

Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ...