Filmy Stories Neha Shitole: ‘बिग बॉस मराठी 2’मुळे घराघरात पोहोचलेली नेहा शितोळे हिने महेश मांजरेकरांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. कारणही आहे खास... ...
Prajaktta Mali: प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. ...
De Dhakka 2 Trailer: कॉमेडीच्या लाटेवर होऊन स्वार, जाधव फॅमिली निघाली साता समुद्रापार..! पाहा ट्रेलर ...
Marathi Movies Box Office Clash : दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. कोण मारणार बाजी? ...
Rinku Rajguru : रिंकूची एक मुलाखत सध्या व्हायरल होतेय. या मुलाखतीत रिंकूला विचारण्यात आलेला एक प्रश्न आणि त्यावरचं रिंकूचं उत्तर याची सर्वाधिक चर्चा आहे... ...
छपराचे लोखंडी पत्रे गंजल्यामुळे पावसाळ्यात त्यातून पडणाऱ्या पाण्यामुळे संपूर्ण खोलीत पाणी साठते. अशा अवस्थेत न झोपता रात्र त्या जागून काढतात. ...
२००८ साली दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल ५ ऑगस्टला भेटीला येतो आहे. ...
Subodh Bhave : अभिनेता सुबोध भावेने थोरला मुलगा कान्हाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. ...
Hruta durgule: या व्यक्तीने तिला अनन्या या नावाची खास अंगठी भेट देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे हे गिफ्ट पाहून हृता भारावून गेली आहे. ...
Ashok Saraf : होय, निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या निमित्ताने अशोक मामांचं एक टॅलेंट जगाला कळलं आहे. ...