Priya Bapat Birthday : सोज्वळ चेहऱ्याची मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवणारी प्रिया आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. ...
'राडा' सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांची जुगलबंदी पाहणं रंजक ठरेल आणि हे गाणं त्याच्या ठेक्यावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल यांत शंका नाही. ...
आई होण्याच्या संवेदनशील भावनेला विनोदाच्या गोडव्यातून सादर करणारं नाटक गेल्या वर्षी रंगमंचावर आलं आहे ज्याचं नाव आहे कुर्रर्र. विनोदाची भट्टी असलेल्या प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे या चौकडीने कुर्रर्र नाटक भन्नाट ...
Phulawa Khamkar : तब्बल 20 वर्षांनंतर फुलवा आजीच्या या घरी बालपण शोधायला गेली. तिथे तिला जे काही गवसलं ते तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...
Roop Nagar Ke Cheetey Marathi Movie Review: ‘रुपनगर के चीते’ या शीर्षकावरून प्रथमदर्शनी हिंदी वाटणारा हा सिनेमाही काही वेगळे मुद्दे मांडणारा आहे. रोहित शेट्टीसोबत काम केलेल्या दिग्दर्शक विहान सूर्यवंशीनं दोन मित्रांची गोष्ट सांगताना प्रेमाची किनारही ...