Join us

Filmy Stories

प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत फ्रेश जोडी झळकणार 'फतवा' चित्रपटात - Marathi News | Prateek Gautam and Shraddha Bhagat will be seen as a fresh pair in the movie 'Fatwa' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत फ्रेश जोडी झळकणार 'फतवा' चित्रपटात

नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमवीरांची गोष्ट घेऊन फतवा हा संगीतमय प्रेमपट भेटीला आला आहे. ...

Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीचं दोघांनी सजवलेलं सुंदर घर, हा VIDEO पाहून तुम्ही प्रेमात पडाल - Marathi News | marathi actor siddharth chandekar and mitali mayekar new home in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ-मितालीचं दोघांनी सजवलेलं सुंदर घर, हा VIDEO पाहून तुम्ही प्रेमात पडाल

Siddharth Chandekar, Mitali Mayekar : सिद्धार्थने त्यांच्या नव्या घराची एक खास झलक दाखवणारा व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही या घराच्या प्रेमात पडाल. ...

'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने पूर्ण झाले 'पैठणी' जिंकण्याचं 'ते' स्वप्न - Marathi News | Goshta Eka Paithani movies special screening for ladies | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'गोष्ट एका पैठणीची'च्या निमित्ताने पूर्ण झाले 'पैठणी' जिंकण्याचं 'ते' स्वप्न

सध्या महाराष्ट्रभर 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची चर्चा रंगली असून चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ...

केदार शिंदेंचं फेसबुक अकांउट हॅक, म्हणाले- माझा काहीच कंट्रोल नाही.... - Marathi News | Marathi director Kedar Shinde facebook account hack | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :केदार शिंदेंचं फेसबुक अकांउट हॅक, म्हणाले- माझा काहीच कंट्रोल नाही....

गेल्या काही दिवसांपासून फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत. केदार शिंदेंच्या आधीही अनेक कलाकारांसोबत असा प्रकार घडला आहे. ...

'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा - Marathi News | 'I'm not afraid of my father, I'm afraid of Ashok papa...', Sayali reveals about her relationship with Ashok Sarafa | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

Sayali Sanjeev : सायली संजीवने तिचे अशोकमामांसोबतचे नाते कसे आहे आणि बरेचशे लोक तिला त्यांची मुलगी का म्हणतात याचा खुलासा केलाय. ...

'यह लाल इश्क़...', प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | 'Yeh Lal Ishq...', Prajakta Mali's saree photos caught the attention of fans | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'यह लाल इश्क़...', प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळी बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. ...

मराठमोळ्या या अभिनेत्री डेब्यूच्या वेळी कशा दिसत होत्या, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | How Marathi Actress looked like during her debut, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळ्या या अभिनेत्री डेब्यूच्या वेळी कशा दिसत होत्या, पाहा त्यांचे फोटो

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्री पदार्पणाच्या वेळी इतक्या वेगळ्या दिसत होत्या की ओळखणं कठीण होईल. ...

प्रवीण तरडेचा 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर - Marathi News | Praveen Tarde's movie 'Sarsenapati Hambirrao' will have its world television premiere | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रवीण तरडेचा 'सरसेनापती हंबीरराव' सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

Praveen Tarde : सुप्रसिद्ध अभिनेता प्रविण तरडे यांनी या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनासोबतच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका देखील साकारली आहे. ...

Akshay Kumar : अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’ - Marathi News | Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar first look as shivaji maharaj fans troll | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अरे बल्ब कुठून आला? शिवरायांच्या भूमिकेतील अक्षय कुमारचा व्हिडीओ पाहून नेटकरी ‘सुसाट’

Vedat Marathe Veer Daudle Saat, Akshay Kumar : कालपासून अक्षय कुमार सोशल मीडियावर ट्रोल होतोय. कारण काय तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील त्याचा फर्स्ट लुक... ...