जिनिलियाने वेड मध्ये श्रावणीची भुमिका साकारली आहे. श्रावणीच्या एंट्रीला थिएटरमध्ये होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा आवाज असा एकंदर प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. ...
मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आहे. त्याचे नाव अनिश जोग. सईने नवीन वर्षाचे स्वागत बॉयफ्रेंड अनिश आणि इतर मित्रपरिवारासोबत केले. त्याचे फोटो नुकतेच सईने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ...
सध्या महाराष्ट्रातील तरूणांमध्ये गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) डान्सची तुफान चर्चा आहे. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चांगलीच फॉर्ममध्ये आलेली आहे. ...
Rinku Rajguru : होय, बॅकग्राऊंडमध्ये दीपिकाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं वाजतंय आणि आर्ची त्यावर वेगवेगळ्या पोझ देतेय. आर्चीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.... ...
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावरील ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) सिनेमा जोरदार हिट झाल्यानंतर अभिनेता प्रसाद ओक आता नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. ...
Ved Marathi Movie box office collection Day 3: होय, भाऊ-वहिनींच्या ‘वेड’ या सिनेमानं सर्वांनाच वेड लावलं आहे. कमाईचे आकडे पाहून तुम्हालाही खात्री पटेल... ...