Join us

Filmy Stories

बोलून कंटाळा आला; मराठीला मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीनही मिळत नसेल तर...; सुबोध भावेची नाराजी - Marathi News | Actor Subodh Bhave upset with maharashtra government about marathi movies not getting theaters | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बोलून कंटाळा आला; मराठीला मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रीनही मिळत नसेल तर...; सुबोध भावेची नाराजी

सुबोध भावेनं सरकारविषयी आणि मराठी चित्रपटाच्या धोरणाविषयी त्याचं स्पष्ट मत माडलं. म्हणाला-महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाविषयी कोणताही नियम नसेल,तर... ...

Priya Bapat : प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर - Marathi News | priya-bapat-went-to-kokan-remembers-and-relives-childhood-days-in-kokan | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :प्रिया बापट रमली निसर्गरम्य कोकणात, झाडावर चढत केला व्हिडिओ शेअर

कोकणासोबत प्रियाचं खूप खास नातं आहे. त्याचाच व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनाही प्रियाचं हे साधं राहणं भलतंच पसंत पडलं आहे. ...

रोहित राऊतचं नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Singer Rohit Raut's new song release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :रोहित राऊतचं नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याविषयी

रोहित राऊत आणि नेहा राजपाल यांचं 'असा ये ना...' हे नवं कोरं गाणं संगीतप्रेमींच्या भेटीला आलं आहे. ...

Ved Marathi Movie : मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल - Marathi News | ved-box-office-collection-riteish-deshmukh-genelia-dsouza-magic-circus-avatar-out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळं 'वेड' पडलं बॉलिवूड, हॉलिवूडवर भारी; 'सर्कस', 'अवतार'ची बत्तीगुल

३० डिसेंबर रोजी वेड संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आज सिनेमा प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. ...

'अशोक मामांच्या सहभागानं आम्हाला...', रितेश देशमुखनं सांगितला 'वेड' सिनेमादरम्यान आलेला अनुभव - Marathi News | 'With the participation of Ashok Mama, we...', Ritesh Deshmukh told about his experience during the movie 'Wade' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'अशोक मामांच्या सहभागानं आम्हाला...', रितेश देशमुखनं सांगितला 'वेड' सिनेमादरम्यान आलेला अनुभव

Ved Movie : 'वेड' चित्रपटात रितेश देशमुखच्या वडिलांची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली आहे. ...

पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार', या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Gadad Andhar', which shows the underwater world, will come to the audience on this day | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार', या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Gadad Andhar Movie : आजवर कधीही न पाहिलेलं कथानक आणि अलौकीक विश्वावर 'गडद अंधार' हा चित्रपट प्रकाशझोत टाकणार आहे. ...

Ved Movie Box Office Collection Day 6: सुसाट! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने सहाव्या दिवशीही केली दमदार कमाई - Marathi News | Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved marathi Movie Box Office Collection Day 6 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुसाट! रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने सहाव्या दिवशीही केली दमदार कमाई

Ved Movie Box Office Collection Day 6: चित्रपटातील रितेश व जिनिलियाची केमिस्ट्री अफलातुन आहेत. प्रेक्षक या जोडप्याचं कौतुक करताना थकत नाहीयेत.... ...

Kedar Shinde : तुमच्या साक्षीने वचन देतो, यापुढे तिच्या ओटीत..., केदार शिंदे यांची बायकोसाठी खास पोस्ट - Marathi News | marathi Director Kedar Shinde special post for wife on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुमच्या साक्षीने वचन देतो, यापुढे तिच्या ओटीत..., केदार शिंदे यांची बायकोसाठी खास पोस्ट

Kedar Shinde : आज केदार शिंदे यांच्या पत्नी बेला शिंदे यांचा 50 वा वाढदिवस. केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत पत्नी बेला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Riteish Deshmukhनं जिनिलियासाठी घेतला मराठमोळा उखाणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Riteish Deshmukh took Marathmola Ukhana for Genelia, watch the video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Riteish Deshmukhनं जिनिलियासाठी घेतला मराठमोळा उखाणा, पाहा व्हिडीओ

Riteish Deshmukh: रितेश - जिनिलिया हे कपल २००३ साली तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते आता २०२२ मध्ये वेड (Ved Marathi Movie) या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ...