Marathi Actors : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार आज लाखो रुपये कमवतात. पण त्यांनाही संघर्ष काही चुकलेला नाही. सुरुवातीच्या काळात त्यांचीही कमाई तुटपुंजी होती.... ...
Ashok Saraf And Nivedita Saraf : निवेदिता आणि अशोक सराफ यांना अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे. अनिकेत खूप लहान होता. त्यावेळचा एक किस्सा अशोक सराफ यांच्यासाठी एक शिकवण देणारा ठरला होता. ...
Prasad Oak: आता पुन्हा एकदा प्रसाद ओक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने पत्नीसाठी नाही तर एका खास व्यक्तीसाठी असं काही केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. ...
Ghar Banduk Biryani, Akash Thosar : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे... ...