Hruta Durgule : २०२२ मध्ये हृताने प्रतीक शाहसोबत लग्न केले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण लग्नाचा निर्णय का घेतला याबद्दल तिने सांगितले. ...
Ved Marathi Movie : ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'वेड' चित्रपट ओटीटीवर केव्हा येणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं आहे. ...
प्राजक्ताने तिच्या आईला 'वैभव तुला जावई म्हणून चालेल का' असे देखील विचारले होते. प्राजक्ता माळीच्या ‘त्या’ वक्तव्यावर वैभव तत्ववादीने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. ...
TDM Official Trailer : ख्वाडा आणि बबन या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) 'TDM’ नावाचा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ...
Gautami Patil : गौतमी पाटील हिचा काही दिवसांपूर्वी कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल केला होता. ...