Join us

Filmy Stories

अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण - Marathi News | Aniket Vishwas Rao and Pallavi Subhash were dating each other for 8 years, after all these years the reason for their breakup came to light. | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष ८ वर्षे एकमेकांना करत होते डेट, एवढ्या वर्षांनंतर समोर आलं ब्रेकअपचं कारण

Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले. ...

'गेल्या २० वर्षांपासून मी काम करत असूनही...', सिनेइंडस्ट्रीतील घराणेशाहीवर प्रिया बापट स्पष्टच बोलली - Marathi News | 'Even though I have been working for the past 20 years...', Priya Bapat speaks candidly on nepotism in the cine industry | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'गेल्या २० वर्षांपासून मी काम करत असूनही...', सिनेइंडस्ट्रीतील घराणेशाहीवर प्रिया बापट स्पष्टच बोलली

Priya Bapat : पहिला ब्रेक मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागल्याचे प्रिया बापटने म्हटले. ...

Amruta Khanvilkar : "पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला आणि..."; अमृताने घेतलं महाकालेश्वराचं दर्शन, भस्म आरतीचाही अनुभव - Marathi News | Amruta Khanvilkar visit mahakaleshwar temple ujjain and attend bhasma aarti At 4 pm | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"पहाटे 4 वाजता दरवाजा उघडला..."; अमृताने घेतलं महाकालेश्वराचं दर्शन, भस्म आरतीचाही अनुभव

Amruta Khanvilkar : उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वराच्या दर्शनसाठी अमृता आईसह गेली होती. तिने महाकालेश्वराच्या पहाटेच्या भस्म आरतीचा देखील अनुभव घेतला. ...

सबसे कातिल गौतमी पाटीलच्या बालपणीचा फोटो पाहिलंत का?, दिसायची खूपच गोंडस - Marathi News | Do you know this little girl in her mother's arms? Even actresses pale before her bed. | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :सबसे कातिल गौतमी पाटीलच्या बालपणीचा फोटो पाहिलंत का?, दिसायची खूपच गोंडस

कलाकार कोणताही असो त्यांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. ...

'...आणि आईनं मला झाडूनं मारलं', संस्कृती बालगुडेनं सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | '...and mother hit me with a broom', Sanskriti Balgude told 'that' story | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'...आणि आईनं मला झाडूनं मारलं', संस्कृती बालगुडेनं सांगितला 'तो' किस्सा

Sanskruti Balgude : अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा नुकताच 'चौक' हा चित्रपट रिलीज झाला. ...

"लहान असो वा मोठा वाघ..", 'बाल शिवाजी' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; आकाश ठोसर दिसणार महाराजांच्या भूमिकेत - Marathi News | Bal shivaji movie latest update bal shivaji akash thosar ravi jadhav bal shivaji movie first poster out | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लहान असो वा मोठा वाघ..", 'बाल शिवाजी' सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट; आकाश ठोसर दिसणार महाराजांच्या भूमिकेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. ...

Video - "मी आणि दादांनी सिनेमा पाहिला, तुम्ही कधी पाहणार?"; TDMसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट - Marathi News | ncp Supriya Sule shared Special insta post And video for tdm marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Video - "मी आणि दादांनी सिनेमा पाहिला, तुम्ही कधी पाहणार?"; TDMसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

Supriya Sule And TDM : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी टीडीएम चित्रपटासाठी एक खास पोस्ट केली आहे. ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार - Marathi News | Veteran actress sulochana latkar cremated with state honours | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन, शासकीय इतमामात अत्यंसंस्कार

Sulochana Latkar: सुलोचना दीदी यांच्या जाण्याने सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. ...

विजय केंकरे दिग्दर्शित ‘Diet लग्न’ नाटक लवकरच येणार रंगभूमीवर; रसिका सुनील दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Directed by Vijay Kenkare, the play 'Diet Lagna' will soon hit theaters; Rasika Sunil will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विजय केंकरे दिग्दर्शित ‘Diet लग्न’ नाटक लवकरच येणार रंगभूमीवर; रसिका सुनील दिसणार मुख्य भूमिकेत

रिलेशनशिप बॅलन्स करण्यासाठी हे ‘Diet लग्न’ एक उत्तम पर्याय असू शकतो का?, यावर भाष्य या नाटकातून करण्यात आलं आहे. ...