Join us

Filmy Stories

पतीच्या बोल्ड सीन्सवर अमृता खानविलकरची अशी होती रिअ‍ॅक्शन, खुद्द हिमांशू मल्होत्राचा खुलासा - Marathi News | This was Amrita Khanwilkar's reaction to her husband's bold scenes, revealed by Himanshu Malhotra himself. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पतीच्या बोल्ड सीन्सवर अमृता खानविलकरची अशी होती रिअ‍ॅक्शन, खुद्द हिमांशू मल्होत्राचा खुलासा

Amruta Khanvilkar And Himanshu Malhotra : हिमांशू मल्होत्रा मौका या धोका’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ही सीरिज ड्रामा सस्पेन्सने परिपूर्ण आहे. या सीरिजमध्ये हिमांशूने बोल्ड आणि किसिंग सीन्स दिले आहेत. ...

Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Subhedar Movie : Sword in hand, fire blazing in sight; The poster of 'Subhedar' caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Subhedar Movie : हातात तलवार, नजरेत धगधगणारी आग; 'सुभेदार'च्या पोस्टरनं वेधलं सर्वांचं लक्ष

Subhedar Movie : 'सुभेदार' या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. ...

शिवसेनेत फूट पडणार याची आदेश बांदेकरांना कल्पना होती?; सुचित्रा म्हणतात... - Marathi News | Shivsena will be splited already know Aadesh Bandekar?; Suchitra says… | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शिवसेनेत फूट पडणार याची आदेश बांदेकरांना कल्पना होती?; सुचित्रा म्हणतात...

Suchitra Bandekar : सुचित्रा बांदेकर सध्या त्यांच्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत फूट पडली त्याबद्दल भाष्य केले आहे. ...

'नवरा मॅनेज करता येतो पण, सासू..'; शिल्पा नवलकरचा नवविवाहित तरुणींना सल्ला - Marathi News | Baipan Bhaari Deva actress shilpa navalkar gives important advice to married girls about mother in law | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'नवरा मॅनेज करता येतो पण, सासू..'; शिल्पा नवलकरचा नवविवाहित तरुणींना सल्ला

Shilpa navalkar: शिल्पा नवलकर यांनी नवविवाहित तरुणींना सासूसोबत कसं वागावं याविषयी सल्ला दिला आहे. ...

एव्हरग्रीन ऐश्वर्या नारकरचा लेक आहे प्रचंड हँडसम; तुम्ही पाहिलंय का कधी त्याला? - Marathi News | marathi actors avinash narkar and aishwarya narkar son ameya narkar pictures a734 | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :एव्हरग्रीन ऐश्वर्या नारकरचा लेक आहे प्रचंड हँडसम; तुम्ही पाहिलंय का कधी त्याला?

Aishwarya narkar son:ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं. ...

वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला.. - Marathi News | marathi actor sandeep pathak share experience ashadhi ekadashi pandharpur wari | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला..

Sandeep pathak: संदिप कायम वारीमध्ये त्याला आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ...

विठ्ठलाच्या दारी, सिने-मालिकांची वारी, पाहा कोणकोणत्या कलाकारांनी साकारलेला विठूराया - Marathi News | See which actors played Vithuraya in Marathi Film And Serials | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :विठ्ठलाच्या दारी, सिने-मालिकांची वारी, पाहा कोणकोणत्या कलाकारांनी साकारलेला विठूराया

मराठी मनोरंजन विश्वाला नेहमीच पंढरीच्या वारीसोबतच विठूरायानेही मोहिनी घातली आहे. ...

'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट - Marathi News | 'friend's first Hindi movie is coming...' Hemant Dhome's special post for Sameer Dhwans | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'दोस्ताचा पहिला हिंदी सिनेमा येतोय...' हेमंत ढोमेची समीर विद्वांससाठी खास पोस्ट

'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटातून मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस(Sameer Vidhwans)ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. ...

'सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण...', प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टनं वेधलं लक्ष - Marathi News | 'Falling in gold-silver prices...', Prajakta Mali's post attracted attention | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण...', प्राजक्ता माळीच्या त्या पोस्टनं वेधलं लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळीची लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे. ...