Join us

Filmy Stories

'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? प्रसाद ओक म्हणाला, "एकनाथ शिंदेंनी मला..." - Marathi News | will dharmveer 3 is in pipeline after dharmveer 2 prasad oak revealed said cm eknath shinde asked me | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'धर्मवीर २' नंतर 'धर्मवीर ३' येणार? प्रसाद ओक म्हणाला, "एकनाथ शिंदेंनी मला..."

'धर्मवीर २'च्या मुहुर्त सोहळ्यात अभिनेता प्रसाद ओकने केलेल्या विधानानंतर 'धर्मवीर ३' बाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.  ...

"निर्मिती ताईला गाडी चालवता येत नाही, पण...", हेमंत ढोमेने सांगितला 'झिम्मा २'मधील 'त्या' सीनचा किस्सा - Marathi News | jhimma 2 hemant dhome revealed how they shoot car driving scene in movie while nirmiti sawant dont drive | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"निर्मिती ताईला गाडी चालवता येत नाही, पण...", हेमंत ढोमेने सांगितला 'झिम्मा २'मधील 'त्या' सीनचा किस्सा

लंडनच्या रस्त्यावर जोशात गाडी चालवणाऱ्या निर्मिती सावंत यांना खऱ्या आयुष्यात मात्र गाडी चालवता येत नाही. 'झिम्मा २'च्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत हेमंत ढोमेने याचा खुलासा करत या सीनचा किस्सा सांगितला.  ...

"सोनालीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, "इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा..." - Marathi News | kiran mane wrote special post for marathi actress sonali kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"सोनालीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, "इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा..."

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनाली बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मानेंनी सोनालीसाठी पोस्ट लिहिली आहे.  ...

मन धागा धागा जोडते नवा! अभिनेत्री पूजा सावंतने केला साखरपुडा, जोडीदाराच्या नावाची चर्चा - Marathi News | marathi actress Pooja Sawant engaged post romantic photos viral who is the lucky guy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मन धागा धागा जोडते नवा! अभिनेत्री पूजा सावंतने केला साखरपुडा, जोडीदाराच्या नावाची चर्चा

पूजा सावंतने जोडीदारासोबत रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. ...

‘कोसला’ कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा - Marathi News | A Marathi movie will be made on the novel 'Kosla' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘कोसला’ कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा

Marathi Cinema: दादासाहेब फाळकेंपासून फिल्म इंडस्ट्री सुरू झाली, पण त्यांनी पेरलेले मराठीचे बीज कोणी पुढे नेले नाही. बाबूराव पेंटर, व्ही. शांताराम यांच्यासारखी मोठी व्यक्तिमत्त्वे आपल्याकडे होऊनही मराठीचे नाव जगातल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. ...

‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिस गाजवतोय, पहिल्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Siddharth chandekar marathi movie jhimma 2 first three days box office collection | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘झिम्मा २’ बॉक्स ऑफिस गाजवतोय, पहिल्या तीन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई

२४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ...

'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | 'Jhimma 2' movie earned so many crores at the box office in 3 days | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'झिम्मा २'चा धुमाकूळ; सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ३ दिवसात केली इतक्या कोटींची कमाई

Jhimma 2 : २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या झिम्मा २ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर चांगलीच कमाई केली आहे. ...

वयाच्या पन्नाशीतही अश्विनी भावेंचं निखळ सौंदर्य; शेअर केले क्लासी फोटो - Marathi News | marathi actress ashvini bhave latest photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :वयाच्या पन्नाशीतही अश्विनी भावेंचं निखळ सौंदर्य; शेअर केले क्लासी फोटो

Ashvini bhave: अश्विनी भावे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या वरचेवर त्यांचे फोटो शेअर करत असतात. ...

"दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन", 'धर्मवीर २'बाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान - Marathi News | dharmveer 2 eknath shinde said i will be seen as cm of maharashtra in prasad oak movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेन", 'धर्मवीर २'बाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

'धर्मवीर'नंतर 'धर्मवीर २ : साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट' मध्ये काय पाहायला मिळणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता खुद्द एकनाथ शिंदेंनी याचा खुलासा केला आहे. ...