T20 World Cup : टी २० वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचनंतर बुमराहचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. हृषिकेश जोशी यांनीही एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. ...
सिद्धार्थला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हल २०२४मध्ये 'बालभारती' या सिनेमासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ज्युरी' पुरस्कार मिळाला आहे. याबाबत त्याने पोस्ट शेअर केली आहे. ...
Mahesh kothare: लक्ष्या आणि महेश यांनी अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनामुळे महेश कोठारेंना जबर धक्का बसला होता. ...