मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. ...
अनिकेतने २०१८ साली अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिच्याशी लग्न करत संसार थाटला होता. पण, अवघ्या दोनच वर्षांत घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या कुटुंबीयांवर हिंसाचार आणि मारहाणीचे गंभीर आरोप केले होते. आयुष्यातील या कठीण क ...