Join us

Filmy Stories

'गुलाबी साडी'वर सर्वांना थिरकायला लावणारी प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस - Marathi News | Gulabi Saree Fame Prajakta Ghag is very glamorous in real life | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :'गुलाबी साडी'वर सर्वांना थिरकायला लावणारी प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस

Prajakta Ghag : 'गुलाबी साडी' हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली. ...

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; थेट सवाल करत म्हणाली...  - Marathi News | badlapur two minor student abuse case marathi actress mrunmayee deshpande share angry post on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; थेट सवाल करत म्हणाली... 

बदलापूर येथील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. ...

"अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली - Marathi News | on the occasion of raksha bandhan marathi actress pooja sawant shared a post in memory of her siblings | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"अन् मी तुमच्यासोबत नाही..." पूजा सावंत रक्षाबंधनाच्या दिवशी भावंडांच्या आठवणीने गहिवरली

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला एका घट्ट धाग्यात बांधून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. ...

सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे रंगल्या चर्चा; म्हणाली, "सिंगल असणं ही माझी चॉईस.." - Marathi News | Sai Tamhankar shared cryptic post saying she is single by choice she had breakup | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरचं ब्रेकअप? 'त्या' पोस्टमुळे रंगल्या चर्चा; म्हणाली, "सिंगल असणं ही माझी चॉईस.."

सईचं ब्रेकअप झाल्याची चर्चा तिच्या एका पोस्टवरून सुरु झाली आहे. ...

सिद्धार्थ जाधवला बक्षीस म्हणून मिळाली महागडी कार, म्हणतो- "इंडियन आयडॉलनंतर अभिजित सावंतला.." - Marathi News | Siddharth Jadhav got an expensive car as a prize, says - "After Indian Idol, Abhijit Sawant.." | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सिद्धार्थ जाधवला बक्षीस म्हणून मिळाली महागडी कार, म्हणतो- "इंडियन आयडॉलनंतर अभिजित सावंतला.."

Siddharth Jadhav : सध्या सिद्धू स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे. दरम्यान आता त्याला धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून त्याला कार बक्षीस मिळाली आहे. ...

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ४ कलाकृतींना ५ पुरस्कार; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट - Marathi News | 5 awards to 4 Marathi Movies in National Awards as Walvi named Best Movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ४ कलाकृतींना ५ पुरस्कार; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘आणखी एक मोहेंजोदारो’, ‘वारसा’, ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ने देखील पटकावले पुरस्कार ...

'जया अमिताभ बच्चन' यावरुन झालेल्या संसदेतील वादावर सचिन-सुप्रिया म्हणाले, "त्यांची संस्कृती..." - Marathi News | Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar reacts on Jaya Bachchan assembly controversy | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'जया अमिताभ बच्चन' यावरुन झालेल्या संसदेतील वादावर सचिन-सुप्रिया म्हणाले, "त्यांची संस्कृती..."

सचिन-सुप्रिया यांच्या प्रतिक्रेयेनंतर होतंय कौतुक ...

लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण - Marathi News | Sachin Pilgaonkar had two conditions before marriage which were fulfilled as soon as Supriya met him | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण

दोघांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण होणार आहेत. नुकतंच या जोडीने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. ...

"राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक!", 'वाळवी' सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावर मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट - Marathi News | 70th national film awards madhugandha kulkrani shared post after vaalvi gets best marathi film award | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक!", 'वाळवी' सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावर मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट

70th National Film Awards: 'वाळवी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णीने पोस्ट केली आहे. केवळ 'वाळवी' सिनेमालाच नाही तर परेश मोकाशी यांच्या आणखी दोन सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. ...