महाराष्ट्राचा लोकप्रिय 'श्री' म्हणून शशांक केतकरची छाप असली तरीही ३१ दिवस मधील चॅलेंजिंग मकरंद पाहण्यासाठी एक दिवस तरी नक्की काढला पाहिजे. येत्या २० जुलै रोजी ३१ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ...
यंदा सई ताम्हणकर वाढदिवसाच्या दिवशी तिचा चित्रपट लव्ह सोनियाच्या प्रिमियरसाठी लंडनला गेली होती. त्यामुळे तिच्या फॅन्सनी ती लंडनहून परतल्यावर तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला. ...
प्लास्टिक पिशवी वर हटके पर्याय म्हणून एक मुलगी आपल्या रोजच्या वापराच्या वस्तुची कशा प्रकारे कॅरी बॅग बनवते आणि भाजी घेते हा व्हिडिओ परत एकदा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...
खेळातून अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू शकतो हे दाखवतानाच गोटयांची आवड असणाऱ्या ‘गोटया’ या मुलाच्या इर्षेची कथा ‘गोटया’ चित्रपटातून उलगडली जाणार आहे. ...
समुद्र किनाऱ्यावर झालेल्या या फोटोशूटमध्ये सोनालीचं सौंदर्य आणि अद्भुत निसर्गाचा नजारा असा मिलाफ पाहायला मिळत आहे.तेजस नेरुरकरने सोनालीचे हे फोटोशूट केले असून विनोद सरोदेने तिचा मेकअप केला आहे. ...
मी माझ्या लहानपणी जे हिंदी चित्रपट पाहिले होते त्यात हिरो जे-जे करायचे ते मला शेमशरामध्ये करायला मिळणार आहे. मी माझ्या कम्फर्टजोनमधून बाहेर पडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रणबीर कपूरने म्हटले आहे. ...