जिवनात प्रत्येकाला आधार हा हवा असतो, मग तो कुणाचाही असो, याच आधाराच सहाय्य घेऊन काहीजण आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात तर काहीजण त्याचा गैरफायदा घेत असतात. ...
'शुभ लग्न सावधान' या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबियेदेखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झा ...
या भूमिकेसाठी मला सतत एका माणसाला भेटून अभ्यास करावा लागला. ते नेमकं काय आहे ते तुम्हाला लवकरच समजेल. मला खात्री आहे कि विनोदाचा हा झांगडगुत्ता मराठी प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील. ...
‘परी हूँ मैं’ या चित्रपटातील गाणी संगीतकार समीर सप्तीसकर यांनी संगीतबद्ध केली असून अभिषेक खणकर आणि सचिन पाठक गीतकार आहेत. चित्रपटात तीन गीते असून प्रत्येक गीत वेगळ्या जॉनरचे आहे, सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अमृता फडणवीस,जिया वाडकर आणि मंदार पिलवलकर ...
जॅान अब्राहमची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटात राकेश सोबत सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ...
'लोकमत'ची निर्मिती असलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियावर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ...
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता सचिन खेडेकर,महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित ...
दोस्तीगिरी सिनेमातून मैत्रीच्या सुरेल नात्याची गुंफण तितक्याच सुश्राव्य संगीताव्दारे सिनेमाची म्युझिक टीम घेऊन आलेली आहे. मराठी आणि बॉलीवूड सिनेसृष्टीत नावजलेली संगीतकार जोडी रोहन-रोहन ह्यांनी ह्या सिनेमाचे संगीत दिले आहे. ...