सुबोध भावे गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यात त्याचे सगळे बालपण गेले आहे. पुण्यातील गणेशोत्सव हा खूपच खास असतो. पुण्याच्या या गणेशोत्सवाचा आनंद सुबोधने अनेक वर्षं पुण्यात असताना घेतलेला आहे. यंदा देखील तो गणे ...
गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या या गणरायाचा आशीर्वाद घेण्याबरोबरच, तिथल्या प्रेक्षकांसोबत ती संवाद देखील साधणार आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव यांनी 'मस्का' चित्रपटात काम केल्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. त्याचप्रकारे तेजस्विनी पंडीतलाही अभिनया व्यतिरिक्त तेजस्विनीला पेेंटींगचीही आवड आहे. ...
स्वप्निलकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो. स्वप्निल कामात कितीही व्यग्र असला तरी दीड दिवस तो चित्रीकरण न करता घरीच बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो. ...
समेळ कुटुंबियांनी गणपतीची जय्यत तयारी केली असून अतिशय भक्तिभावाने त्यांचे कुटुंबीय दरवर्षी गणपतीची पूजा-अर्चना करतात. संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील हे त्यांच्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असले तरी त्यांनी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास सुट्टी घेत ...
मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारीत चित्रपटात घाणेकर यांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध दिसणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. ...