समुद्र किनाऱ्यावर झालेल्या या फोटोशूटमध्ये सोनालीचं सौंदर्य आणि अद्भुत निसर्गाचा नजारा असा मिलाफ पाहायला मिळत आहे.तेजस नेरुरकरने सोनालीचे हे फोटोशूट केले असून विनोद सरोदेने तिचा मेकअप केला आहे. ...
मी माझ्या लहानपणी जे हिंदी चित्रपट पाहिले होते त्यात हिरो जे-जे करायचे ते मला शेमशरामध्ये करायला मिळणार आहे. मी माझ्या कम्फर्टजोनमधून बाहेर पडून काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रणबीर कपूरने म्हटले आहे. ...
‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी रिलीज होतो आहे. म्हणजेच, या चित्रपटाचा ‘गोल्ड’ आणि ‘यमला पगला दीवाना फिरसे’ चित्रपटांशी बॉक्सआॅफिस संघर्ष बघायला मिळणार आहे. ...
शंकर महादेवन हे नाव मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही नवीन नाही. ‘यंग्राड’च्या संगीत प्रकाशानंतर त्यांनी यातील गाण्यांचे आणि युवा संगीतकारांचे तोंडभरून कौतुक केले. ...