Join us

Filmy Stories

"लेथ जोशी" चित्रपटाचं प्रमोशनल साँग सोशल मीडियावर लाँच - Marathi News | "Laith Joshi" promotional song launched on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लेथ जोशी" चित्रपटाचं प्रमोशनल साँग सोशल मीडियावर लाँच

१३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या "लेथ जोशी" या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.  ...

‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा - Marathi News | Great music publishing ceremony of 'Fandi' movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘फांदी’ चित्रपटाचा शानदार संगीत प्रकाशन सोहळा

कुणाल-करण लिखित तीन गाणी या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, बेला शेंडे, नागेश मोरवेकर या गायकांनी स्वरबद्ध आणि कुणाल-करण यांनी संगीतबद्ध केलं आहे.  ...

३१ दिवस म्हणजे आव्हान ; अभिनयाचं आणि चित्रीकरणाचंही - Marathi News | 31 days is a challenge; Acting and filming too | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :३१ दिवस म्हणजे आव्हान ; अभिनयाचं आणि चित्रीकरणाचंही

महाराष्ट्राचा लाडका 'श्री' अशी ओळख मिळविलेला हा नट आपल्याला आणखी एका आव्हानात्मक सिनेमात पहायला मिळणार आहे. ...

संजय जाधवचा आगामी सिनेमा ‘लकी’ या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला ! - Marathi News | Sanjay Jadhav's upcoming movie 'Lucky' Releasing On 8th December 2018 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संजय जाधवचा आगामी सिनेमा ‘लकी’ या तारखेला येणार रसिकांच्या भेटीला !

'लकी' ह्या नव्या सिनेमाची घोषणा झाल्यावर आता सिनेमात स्टारकास्ट कोण असणार ह्याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

शशांक केतकरसाठी ३१ दिवस हा सिनेमा होता मोठे आव्हान - Marathi News | 31 days Marathi Movie is a challenge; Acting and filming too Says Shashank ketkar | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :शशांक केतकरसाठी ३१ दिवस हा सिनेमा होता मोठे आव्हान

महाराष्ट्राचा लोकप्रिय 'श्री' म्हणून शशांक केतकरची छाप असली तरीही ३१ दिवस मधील चॅलेंजिंग मकरंद पाहण्यासाठी एक दिवस तरी नक्की काढला पाहिजे. येत्या २० जुलै रोजी ३१ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. ...

सई ताम्हणकरने असा साजरा केला तिचा वाढदिवस - Marathi News | Sai Tamhankar celebrated her birthday | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरने असा साजरा केला तिचा वाढदिवस

यंदा सई ताम्हणकर वाढदिवसाच्या दिवशी तिचा चित्रपट लव्ह सोनियाच्या प्रिमियरसाठी लंडनला गेली होती. त्यामुळे तिच्या फॅन्सनी ती लंडनहून परतल्यावर तिच्यासोबत वाढदिवस साजरा केला. ...

'कृतांत' सिनेमाचे पोस्टर आले समोर,संदीप कुलकर्णी दिसणार हटके भूमिकेत - Marathi News | Sandeep Kulkarni will appear in the role of 'Kritant' movie in front of the poster | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'कृतांत' सिनेमाचे पोस्टर आले समोर,संदीप कुलकर्णी दिसणार हटके भूमिकेत

आजच्या धकाकीच्या जीवनाशी अचानक जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध 'कृतांत' या सिनेमाच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. ...

कॅरी ऑन गर्ल रिना अगरवाल झाली शशांकची मीरा - Marathi News | Rina Agarwal New Marathi Movie 31 Days | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :कॅरी ऑन गर्ल रिना अगरवाल झाली शशांकची मीरा

प्लास्टिक पिशवी वर हटके पर्याय म्हणून एक मुलगी आपल्या रोजच्या वापराच्या वस्तुची कशा प्रकारे कॅरी बॅग बनवते आणि भाजी घेते हा व्हिडिओ परत एकदा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...

‘गोटया’चा खेळ ६ जुलैला रंगणार चित्रपटगृहात - Marathi News | Gotya Marathi Movie Releasing On 6 July 2018 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘गोटया’चा खेळ ६ जुलैला रंगणार चित्रपटगृहात

खेळातून अभ्यासक्रमाबाहेरच्या उपयुक्त गोष्टीसुद्धा आपण शिकवू शकतो हे दाखवतानाच गोटयांची आवड असणाऱ्या ‘गोटया’ या मुलाच्या इर्षेची कथा ‘गोटया’ चित्रपटातून उलगडली जाणार आहे. ...