नवोदित अभिनेत्री संहिता जोशीनेदेखील तिच्या ‘माधुरी’ या पहिल्यावाहिल्या मराठी चित्रपटासाठी दमदार मेहनत घेतली आहे. त्यासाठी तिने तब्बल २५ किलो वजन घटवले असल्याची बातमी आहे. ...
मराठी सिनेसृष्टीतले आघाडीचे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ह्यांनी एक नवीन चॅलेंज सध्या सोशल मीडियावरून सध्या आपल्या चाहत्यांना आणि सिनेसृष्टीतील मित्र-मैत्रिणींना दिले आहे. ...
पुरुषोत्तम करंडक या अतिशय मानाच्या स्पर्धेत महत्वाची पुरस्कार पटकावलेल्या अनेक व्यक्ती एकाच चित्रपटात काम करतात, असा अनोखा योगायोग ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे. ...
प्रिया बापटने घातलेल्या कपड्यांवरून काही नेटिझन्सने तिला खडे बोल सुनावले आहेत. पण तिने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच तिच्या फॅन्सने देखील कमेंटद्वारे तिला पाठिंबा दर्शवला आहे. ...
शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. ...
वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. ...
संगीत शिक्षण प्रमाणपात्रता, संगीत क्षेत्रात व्यवसायिक संधी, कलाकाराचा व्यक्तिमत्त्व विकास असे चर्चासत्राचे प्रमुख विषय आहेत. हे चर्चासत्र 24 ऑक्टोबर 2018 ला सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत पंडित भीमसेन जोशी सभागृह, औंध, पुणे येथे होणार आहे. ...
तृप्ती भोईर आणि सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात तो 'वजने' नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. दहा वर्षापूर्वी तुफान प्रसिद्धी मिळवणाऱ्या 'अगडबम' सिनेमाचा दमदार सिक्वेल असलेल्या 'माझा अगडबम' सिनेमात तो नाजुकाच्या मित्राची भूमिका करताना दिस ...