वेगवेगळ्या पठडीतली ४ गाणी ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटात असून श्रेयस यांच्या लेखणी व संगीतातून साकारलेल्या या गीतांना सोनू निगम,आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील यांचा स्वरसाज लाभला आहे. ...
फू बाई फू या कार्यक्रमामुळे भाऊ कदम यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्यांना मिळाले आहे. ते सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. ...
रमाई या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी देखील अनेक बारिकसारिक गोष्टी जाणून घेता येणार आहेत. रमाई यांची भूमिका साकारण्यासाठी रमाई या चित्रपटाच्या टीमने वीणा जामकरची निवड केली आहे. ...
रिमा लागू यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. होम स्वीट होम असे त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात त्या एका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...
निळू फूले यांचे बालपण खूपच हलाखीत गेले. भाजीपाला आणि लोखंड विकणाऱ्या घरात निळू फूले यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतारीख काय होती याविषयी कोणालाही ठोस माहिती नाही. ...
गीतकार, गायक, संगीतकार, लेखक आणि अभिनेता अशा विविध भूमिकांना योग्य न्याय देणारे व दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे स्वानंद किरकिरे चुंबक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. ...
सिनेमा रिलीजच्या तारखा एकमेकांना क्लॅश होऊ नये याची काळजी फिल्म निर्मात्यांना घेतल्यामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ मधील क्लॅश टळला आहे. ...
लग्नातील धम्माल, मजामस्ती, यातून निर्माण होणारी नात्यांची गुंतागुंत मराठी सिनेमात रसिकांनी अनुभवली नव्हती. मात्र आता लवकरच मराठी सिनेमात रसिकांना 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है' अशा सिनेमांसारखी कथा पाहायला मिळणार आहे. ...
पडद्यावर कलाकारांच्या नव्या जोड्या पाहणं, त्यांची केमिस्ट्री अनुभवणं प्रेक्षकांसाठी एक ट्रीटच असते. सिनेमातल्या हिरो-हिरॉइन्सच्या जोड्यांची चर्चा नेहमी होत असते. ...