एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा ‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत ...
एक आई दहा मुलांची काळजी घेऊ शकते, पण दहा मुले मिळून एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत, अशी रक्त या चित्रपटाची वनलाईन आहे. या चित्रपटाचा नायक विश्वास म्हात्रे असून नाना पाटेकर त्याचे आदर्श आहेत. ...
जॅानसोबत तृप्तीचे घरगुती ऋणानुबंध आहेत. जॅानला मराठी सिनेमा करायचा होताच. जेव्हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाबद्दल आणि त्यावर आधारित असलेल्या सिनेमाबद्दल सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून या सिनेमाच्या निर्मितीत सहभागी व्हायला तयार झाल्याचं तृप्तीचं म् ...
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकलेला 'पिप्सी' सिनेमा, येत्या २७ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्राला, बालपणाच्या आठवणीत घेऊन जाणार आहे ...
प्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. ...
अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. ...