आगामी काळात मराठी सिनेमासोबतच काही हिंदी सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहेत.बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमात झळकलेली अमृता आता पुन्हा एका नवीन सिनेमात वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...
यात नितीन बोढारे, अरुण नलावडे, भूषण घाडी, कुणाल विभूते (बालकलाकार), विशाल शिंदे, अमोल देसाई, यासारख्या कलाकारांनी भुमिका साकारल्या आहेत. २७ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. ...
सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' सिनेमाचे चित्रीकरण यवतमाळ येथील आर्णी तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाले होते. त्यामुळे संपूर्ण युनिटला चिअर-अप करण्याची जबाबदारी मैथिली आणि साहिलने आपल्या खांद्यावर घेतली होती. ...
नृत्य हा उषा नाईक यांचा बाज असला तरीही त्यांनी एक चॅलेंज म्हणून मान्सून फुटबॉल या चित्रपटात फुटबॉल खेळणाऱ्या एका महिलेची भूमिका स्वीकारली आहे. या चित्रपटात त्या एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार असून या भूमिकेसाठी त्या खूपच उत्सुक आहेत. ...
चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालून मूळ विषयाला बगल देत स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण गाव या कुटुंबाच्या पाठीमागे कसं लागतं ? हे या चित्रपटातून रंजकरित्या दाखवण्यात आलं आहे. ...
काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणरी फसवणूक हा चित्रपट मांडतो. ...