'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमात अभिनेता अनुप सिंगने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली होती. ...
रश्मिकाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अभिनयात तिने कसर सोडलेली नाही. पण, ती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवू शकलेली नाही. ...