आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीदेखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात ... ...
‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर चित्रपट करण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. सगळे योग जुळून येत हा चित्रपट साकारल्याचे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी सांगतात. ...
'पिप्सी' सिनेमात 'चानी' च्या मदतीला प्रत्येकवेळी धावत जाणारा 'बाळू', अश्याच एका जिवलग बालमित्रांचे प्रतिबिंब प्रेक्षकांसमोर मांडतो. त्यामुळेच तर 'बालपण देगा देवा' असे म्हणणाऱ्या प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा हा सिनेमा ठरणार आहे. ...
श्रद्धेचा गैरवापर करून त्याच बाजारीकरण करणा-या प्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या ‘फांदी’ मध्ये काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी अंधश्रद्धेचं जाळं कशाप्रकारे पसरवतात हे दाखवतानाच एका कुटुबांची राजकीय नेते आणि समाजव्यवस्थेकडून केली जाणारी फसवणूक दाखवण्यात आली आ ...
हिराणी यांच्यासाठी नुकताच ‘चुंबक’च्या एका विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट हृदयाला भिडतो आणि त्यात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे, असे उद्गार त्यांनी चित्रपट पाहिल्यावर काढले. ...
महाविद्यालयातल्या नि:स्वार्थ, निरागस आणि निखळ मैत्रीच्या सुंदर नात्याविषयी असलेल्या 'दोस्तीगिरी' ह्या सिनेमाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता ...