आज अभिनयने आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. त्याच्या ती सध्या काय करते या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. त्याचा अभिनय, नृत्य प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. आता त्याच्यानंतर त्याची बहीण स् ...
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक चित्रीकरण हे कोकणात झाले आहे. या चित्रपटातील एका दृश्यासाठी चित्रपटाच्या टीमला खूपच मेहनत घ्यावी लागली. ...
चित्रपट, टीव्ही मालिका, रिएलिटी शो या चंदेरी दुनियेचा विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत ‘परी हूँ मैं’ हा चित्रपट आहे. ...
'स्वोर्डस अँँड स्केपट्रेस' हा हॉलिवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. ...
मच्छिंद्र कांबळी यांनी १९८२ला भद्रकाली प्रोडक्शनची स्थापना केली. हातात अजिबातच पैसे नसताना इतके मोठे प्रोडक्शन हाऊस उभे करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण यात त्यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली. ...