‘मुंबई पुणे मुंबई’ या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली ...
2018च्या सुरूवातीला संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ रिलीज झाली आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी शुभशकून झाला. ‘ये रे ये रे पैसा’ने बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पाडला. आणि वर्षाची चांगली सुरूवात झाल्याचे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीने म्हटले. ...