मराठमोळ्या या अवतारात झोपाळ्यावर बसलेला हा फोटो अमृताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर अमृताच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतोय. ...
दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतील 'निशा' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेत ती राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री मंजिरी पुपालाने साकारली होती. आता ही प्रेक्षकांच ...
कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. ...
‘मुंबई पुणे मुंबई’ या आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठे यश मिळाले आणि त्यातून त्याच्या दुसऱ्या भागाची निर्मिती झाली. त्याशिवाय पहिल्या भागाची अनेक भाषांमध्ये पुनर्निर्मिती झाली. या चित्रपटाची वाहवा संपूर्ण जगातील सिनेरसिकांकडून झाली ...