गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वरसाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवे कोरे गाणे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
छोट्या पडद्यावरील मालिका 'पसंत आहे मुलगी'मध्ये पुनर्वसूच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता अभिषेक देशमुख आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
'स्वातंत्र्यवीर' या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले असून निर्मिती प्रशांत दळवी व पराग पाटील यांनी केली आहे. यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका अभिनेता सौरभ गोखले ह्याने केली आहे आणि यात सावरकर यांच्या बालपणीच्या काळातील त्यांच ...
शाळा आणि महाविद्यालयातली मैत्री ही नि:स्वार्थ, निरागस, आणि निखळ असते. कॉलेजच्या कट्ट्यावर भेटलेली जीवाभावाची मित्रमंडळी प्रत्येकाच्याच हृदयात एक खास स्थान मिळवून असतात ...
चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत. ...
तेजश्रीबाबतची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ‘ती सध्या काय करते’ या तिच्या सिनेमाच्या शीर्षकाप्रमाणे तिच्याविषयी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता आहे. ...
सैराट या चित्रपटांतर नागराज मंजुळे कोणता चित्रपट घेऊन येणार याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना लागलेली आहे. नागराजच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...