मराठवाड्यातल्या औरंगाबाद आणि अहमदनगरपासून जवळ असलेल्या वैजापूर शहरात हा गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा प्रेमपट बहरतो आहे. नवोदित जोडी मधुरा वैद्य आणि विजय गीते यांच्यासह किशोर कदम, असीत रेड्डी, छाया कदम हे दिग्गज कलावंत असलेला हा चित्रपट त्याच्य ...
इंटरनेटच्या मोहमयी पण गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकवणारे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या तऱ्हांनी नेटकऱ्यांना फसवत आहेत. हा अतिशय ज्वलंत विषय असून यातील टक्केटोणपे खाल्लेल्या कुटुंबाची गोष्ट सांगणारा 'टेक केअर गुड नाईट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस य ...
या सिनेमात पर्ण पेठे हिची महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
अभिनेत्री स्मिता गोंदकर लवकरच एका गाण्यात दिसणार आहे. या गाण्याचे नाव आहे 'लाजरान साजरा'. या गाण्यातील फर्स्ट लूक नुकताच स्मिताने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
स्वप्नं बघण्याचं वेड प्रत्येकालाच असतं, पण प्रत्येक स्वप्नं आपल्या आवाक्यातलं असेलच असं नाही तरीही त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रत्येकाची धडपड असतेच. ही धडपड सुरु असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक मदतीचे हात पुढे सरसावतात ...
अभिनेत्री रिंकू राजगुरू आता दोन वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या 'कागर' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
'इच्छा मरण' या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा 'बोगदा' सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे? ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे. ...
अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री देविका दफ्तरदार, फ्लोरा सैनी, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका असलेला ‘परी हूँ मैं’ ग्लॅमरस चंदेरी दुनियेतील वास्तवाच्या जवळ जाणारा मनोरंजक, कौटुंबिक आणि भावना प्रधान चित्रपट आहे. ...
जिवनात प्रत्येकाला आधार हा हवा असतो, मग तो कुणाचाही असो, याच आधाराच सहाय्य घेऊन काहीजण आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात तर काहीजण त्याचा गैरफायदा घेत असतात. ...
'शुभ लग्न सावधान' या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबियेदेखील आपल्याला पाहावयास मिळत आहेत. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झा ...