डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमा विषयीची उत्सुकता दिवसांदिवस लोकांमधील वाढत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी आज सुमीत राघवनचा लूक आऊट केला आहे. ...
विवाह संस्थेवर भाष्य करणारा हा अस्सल कौटुंबिक सिनेमा असून,यात डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. ...
बेभाम गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं... ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषिकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णी यांचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. ...
पार्टी' म्हंटली कि मित्र हे आलेच ! मित्रांच्या या धम्माल मास्तीमुळे रंगात आलेल्या 'पार्टी' ची मज्जा काही औरच असते. वास्तविक आयुष्यातील याच मित्रांवर आधारित, सचिन दरेकर दिग्दर्शित 'पार्टी' सिनेमा प्रदर्शित होत आहे. ...
आज कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे सामाजिकता, आध्यात्मिकता, एकता आणि व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण आहे. ...