'बॉईज 2' सिनेमाच्या पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते.शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नाद ...
'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँन्च करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे. ...
यावर्षी जून महिन्यात संजय जाधव यांनी या सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले होते. तसंच हा सिनेमा डिसेंबर २०१८मध्ये रसिकांच्या भेटीला येईल असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र सिनेमाच्या स्टारकास्टबाबत त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. ...
काळाच्या ओघात खरी दोस्ती, यारी, मैत्री ही मागे पडते. मात्र, आयुष्याच्या एका वळणावर तुम्हाला अशा जिवलग मैत्रीची आठवण जरूर होते. सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवृत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ...
झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या तुला पाहते रे या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंती मिळवली आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा सगळ्यांच भावली आहे ...