घ्ये डबल! या सिनेमाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमासाठी लेखकाला पहिल्यांदाच नफ्यातला १० टक्के वाटा मिळणार आहे. भविष्यात जर हा चित्रपट मराठी व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या भाषेत तयार झाला तर त्या चित्रपटातच्या नफ्यातला 10 टक्के वाटा हृषिकेशला मिळणार आह ...
चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. ...
ऋषी सक्सेनाने 'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली शिवची भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. ही मालिका संपून बरेच दिवस उलटले असले तरी शिवची जागा प्रेक्षकांच्या मनात काय आहे. ...
बाथटबमध्ये बसून सेक्सी पोज दिलेला हा सोनालीचा फोटो सध्या तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. निळ्या रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसमधील सोनालीच्या अदा कुणालाही घायाळ करतील. ...
प्रेम, प्रेमविवाह यांच्या पलीकडे जाऊन अरेंज मॅरेजमध्ये असलेली गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जाणार आहे. अरेंज मॅरेजच्या निमित्ताने दोन कुटुबं, वेगवेगळ्या स्वभावाची, विचारांची माणसं एकत्र येतात. त्यातून बरीच धमाल होते. लग्नातले विधी, त्या ...
'बॉईज 2' सिनेमाच्या पोस्टरप्रमाणे या टीझरलादेखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाच्या टीझरमधून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांची लंपटगिरी आपल्याला पहावयास मिळते.शाब्दिक कोट्यांची युथफुल मस्ती दाखवणारा हा टीझर तरुणाईला नाद ...