सिनेमाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. ...
पी. टी. उषा यांच्या जीवनावर सिनेमा आधारित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. मात्र हा सिनेमा पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे कोणत्याही प्रकारची माहिती सिनेमाच्या टीमकडून देण्यात आलेली नाही. ...
'बॉईज' या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या, ध्येर्या - ढुंग्याच्या जोडीने तरुणवर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. 'आम्ही लग्नाळू' म्हणत, यापूर्वी किशोरवयीन मुलांना आपल्या तालावर नाचवणारे हे दोघे आता, 'गोटी सोडा आणि बाटली फोडा' म्हणत महाविद्यालयीन ...
‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबतच अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे. ...
कलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अभिनेता अंशुमन विचारेने अभिनयक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन आणि तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकेडमीची सुरुवात केली आह ...