स्वप्निलकडे दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो. स्वप्निल कामात कितीही व्यग्र असला तरी दीड दिवस तो चित्रीकरण न करता घरीच बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो. ...
समेळ कुटुंबियांनी गणपतीची जय्यत तयारी केली असून अतिशय भक्तिभावाने त्यांचे कुटुंबीय दरवर्षी गणपतीची पूजा-अर्चना करतात. संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील हे त्यांच्या मालिकांच्या चित्रीकरणात व्यग्र असले तरी त्यांनी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी खास सुट्टी घेत ...
मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर आधारीत चित्रपटात घाणेकर यांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध दिसणार आहे. ही भूमिका वास्तविक वाटण्यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. ...
अभिनेते सयाजी शिंदे यांनी कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे होम स्वीट होम या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. ...