'हलाल' चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकावले. राज्य पुरस्कारांसह बऱ्याच पुरस्कार सोहळ्यांमध्ये चित्रपटाचा गौरव झाला होता. आता फिल्मफेअरसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांमध्येही चित्रपटाने नामांकने मिळवली. ...
शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या बॉईजची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले असून, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची धम्माल मस्ती पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे. ...
अभिनेत्री नम्रता आवटे 'सलमान सोसायटी' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील कलंबोळी येथे करण्यात आले. ...
बॉलीवूडमध्येही आता मराठी सिनेमांचे रिमेक बनू लागले आहेत. यांत आणखी एका मराठी सिनेमाची भर पडली आहे. लवकरच 'मला आई व्हायचंय' या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार आहे. ...
निखिल हा कामानिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहात असला तरी तो मुळचा पुण्याचा आहे. पुण्यातील कसबा पेठेत तो लहानाचा मोठा झाला आहे. अनेक वर्षं त्याच्या पुण्याच्या घरी गणरायाचे आगमन होत होते. पण यंदा त्याने त्यांच्या मुंबईतील घरी गणपती बाप्पा आणल ...
आर्ची अर्थात रिंकूलाही मराठी नाटक आणि रंगभूमीची भुरळ पडलीय. तिने मराठी नाटक लवकरच पाहावं आणि एखाद्या मराठी नाटकातून रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशीच इच्छा तिच्या फॅन्सची असेल. ...