‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची चर्चा केवळ मराठी भाषिकांमध्ये किंवा फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून मराठीसह इतर प्रादेशिक चित्रपटाकडे लक्ष ठेउन असलेल्या विदेशातील सिनेरसिकांमध्येही असल्याचे ब ...
साधारण 50 हुन अधिक कलाकार या फेस्टिव्हल मध्ये सहभागी होणार आहेत. जावेद अली, असीस कौर, बेन्नी दयाल, दिव्या कुमार, जस्सी गिल, बब्बल राय आणि मोहम्मद इरफान या दिग्गज कलाकारांचा यात समावेश असेल ...
पिरॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तूत ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाचे ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे नुकतेच लाँच झाले आहे. सागर खेडेकर ह्यांचे गीत, अनिरूध्द काळे ह्यांचे संगीत असलेले ‘तुझी ओढ लागली’ हे गाणे आनंदी जोशी आणि जसराज जोशी यांनी गायले आहे. ...
वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ...
चित्रपटाची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी,मुग्धा गोडबोले यांची आहे. तर संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. ...
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा 'अगडबम' सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे मन जिंकले होते. त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा 'माझा अगडबम'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
'सनई-चौघडे', 'वरात घाई', 'नाचगाणी' या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा उत्साहाप्रमाणे पार पडणाऱ्या लग्नावर आधारित सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांचा 'शुभ लग्न सावधान' हा चित्रपट येत्या १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...