मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी)२०१८ चा सोहळा आज रंगला. यावेळी कच्चा लिंबू या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला. ...
मुंबईच्या गोरगाव येथील नेस्को ग्राऊंडमध्ये दिमाखदार ४ थ्या जिओ फिल्मफेअर अवार्ड्स मराठी २०१८’ सोहळ्यास सुरूवात झाली आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे पर्व आहे. ...
सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या शुटिंगच्या निमित्ताने किंवा कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरत असतात. त्यातच आज जागतिक पर्यटन दिन असल्याने विविध सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांचे पर्यटनस्थळांवरील फोटो शेअर करत आहेत. ...
गेली 49 वर्ष आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ह्यांचा ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. ...
रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकरने पहिल्यांदा एकत्र येऊन चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. याआधी त्यांनी एकत्र ‘तोळा तोळा- दिल दिया गल्ला’चे मॅशअप केले आहे. ...
‘शुभलग्न सावधान’ ह्या मराठी चित्रपटाव्दारे सिनेसृष्टीला एक नवा चॉकलेट बॉय मिळणार आहे. 12 ऑक्टोबरला रिलीज होणा-या या सिनेमाव्दारे अभिनेता प्रतिक देशमुख चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...