आपण मोठे होऊन अभिनेता व्हायचे असे निखिलने ठरवले असले तरी अचानक त्याच्या वडिलांची नोकरी केली आणि घराची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे त्याने घराला हातभार लावण्यासाठी दूध टाकणे, छोट्या मोठ्या नोकऱ्या करणे यांसारखी कामे करायला लागली. ...
मुग्धाने अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'एक तारा' या चित्रपटातील 'विसर तू' गाण्याद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते, विशेष म्हणजे या गाण्यासाठी तिला मिरची अवॉर्ड्सने गौरविण्यातदेखील आले. त्यानंतर मुग्धाने 'तेरे बिन मरजावा' आणि 'मंत्र' या चित्रपटामध ...
अभिनेत्री रेशम टीपणीसने 1993 साली अभिनेता संजीव सेठसोबत लग्न केले होते पण लग्नाच्या 11 वर्षानंतर 2004 साली ते वेगळे झाले. रेशम आणि संजीव यांना दोन मुले आहेत. त्यांची नावे आहेत रिशिका सेठ आणि मानव सेठ. रेशम टिपणीस हिची लेक रिशिका तिच्यासारखीच सुंदर आण ...
सुप्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंसोबत ‘बालपण देगा देवा’ ह्या मालिकेत दिसलेली शुभांगी तांबाळे आता बॉईज-2 सिनेमाव्दारे सिल्व्हर स्क्रिनवर पदार्पण करतेय. ...
रॅमीड फिल्म्स हाऊस प्रस्तुत विनोदकुमार जैन, शैलेंद्र पारख, स्वप्नील चव्हाण, आणि अतुल गुगळे निर्मित ‘हृदयात समथिंग समथिंग’ चित्रपट येत्या 5 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. ...
वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुई धागा’ हा हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. खरं तर प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. मग ते कारण गंभीर असो किंवा मजेशीर... असो! या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनु ...
नसबंदीसारखा आगळा-वेगळा पण महत्त्वपूर्ण विषय 'पोश्टर बॉईज' चित्रपटात रेखाटण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सिनेमाचा सीक्वल येणार आहे. ...